Thursday, 17 January 2019

चेहऱ्यावरील डागांवर रामबाण उपाय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर हा पॅक नक्की लावून पाहा. या पॅकचा चेहरा उजळवण्यासाठी तसचं ब्लॅक हेड,वाईट हेड काढण्यासाठी निश्चितच मदत होईल. हा पॅक आठवडयातून 2, 3 वेळा लावू शकतो. जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील काळेपणा दूर करून तुमची त्वचा अधिक तजेलदार बनेल.  

मसुर डाळ – 1 टे. स्पून

हळद - ½ टे. स्पून

ग्लिसरीन – 1 थेंब

काकडीचा रस 2 टे. स्पून

प्रथम एका मिक्सरमध्ये मसूर डाळ बारीक वाटून घेणे. त्यात थोडीशी हळद टाका. नंतर ग्लिसरीनचे 1,2 थेंब टाकणे. त्यानंतर काकडीचा रस त्यामध्ये टाकून सगळे मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्या. नंतर ते मिश्रण चेहऱ्याला लावून 10 ते 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. अशा पध्दतीने आपला घरच्या घरी हा फेस पॅक तयार तर होतोच तसचं तो लावण्यासही तितकाच सोपा आहे. या उपायामुळे तुमचा ब्युटी पार्लरचा खर्च वाचेल हे नक्कीच... 

loading...

Top 10 News

राशी भविष्य