Friday, 18 January 2019

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी रिलायन्स जिओकडून खुशखबर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

वृत्तसंस्था, मुंबई

या वर्षी रिलांयस जिओ कंपनी आपल्या विस्तार योजने अंर्तगत 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे, अशी माहिती कपंनीचे चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसर संजय जोग यांनी सोसायटी ऑफ मॅनेजमेंटतर्फे आयोजित एका कार्यक्रमात दिली आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1.57 लाख लोकांनी अर्ज दाखल केले असून 75 ते 80 हजार लोकांची नियुक्ती होऊ शकते.

या कार्यक्रमात बोलताना जोग यांनी सांगितले की, देशभरातील तांत्रिक संस्थांसह सुमारे 6 हजार महाविद्यालयांशी कंपनीची भागीदारी आसून, यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही होणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य