Saturday, 15 December 2018

'नोकिया 7 प्लस' लवकरच भारतीय बाजारपेठेत

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया 7 प्लस हा स्मार्टफोनदेखील भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केलीय. यामध्ये 6 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलाय.

विशेष म्हणजे याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. यात 12 आणि 13 मेगापिक्सल्स क्षमतांचे लेन्स असतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात 16 मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात येणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य