Saturday, 15 December 2018

मेथीचे हे फायदे तुम्हांला माहित आहेत का?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

मेथी शरीरातील जीवनसत्व वाढवतात. मेथीचे बीज आणि मेथीची पान सुगंधित व चविष्ट असतात. मेथीमध्ये थायमिन, फोलिक असिड, रायबोफ्लोबीन नियासिन आयर्न, स्लेनियम, झिंक, म्यान्ग्नीज आणि म्याग्नेशियाम असते.

 

यासोबत मेथीमध्ये जीवनसत्व k चे काही घटकपण असतात. मेथीचे बीज शरीरासाठी लाभदायक ठरतात. मेथीचे बीज ट्रीगोनेलीन लाईसीन आणि एल ट्रीप्तोफान चे चांगले स्रोत आहेत. यासोबतच मेथीचे बीज स्यापोनीन आणि तंतू यांनी संपन्न असतात.

loading...

Top 10 News

राशी भविष्य