Tuesday, 22 January 2019

केसगळतीवर उत्तम उपाय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.

मेथींमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो. तसेच, केस गळती कमी होते.

मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.

केस गळत असल्यास अथवा पातळ असल्यास दररोज तुमच्या कोकनट ऑईलमध्ये मथी दाणे रात्रभर भिजत ठेवा व नंतर केसांना त्याचा हलक्या हाताने मसाज करा.

मेथीमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य