Monday, 17 December 2018

प्रिया वॉरीयरचे रेकॉर्डब्रेक फॉलोअर्स, सर्वांना टाकले मागे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सोशल मिडियावरओरु अदार लवया मल्ल्याळम चित्रपटातील २८ सेकंदाच्या एक व्हिडीओ क्लिपमध्ये प्रिया प्रकाश वॉरीयर रातोरात प्रसिद्धिच्या झोतात आली.

काही तासांच्या आतच ती गुगलवर सर्वाधिक शोधलेल्या व्यक्तींपैकी एक बनली. प्रियाची लोकप्रियता इतकी वाढली कि तिने चक्क फेसबूकचा निर्माता मार्क झकरबर्गलाही मागे टाकलं.

इन्स्टाग्रामवर मार्क झकरबर्गच्या फॉलोअर्सची संख्या ४० लाख तर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या ४५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. प्रियाच्या दिलखेच अदांनी सर्वांच्या भुवया उंचावल्यात.

प्रियाची लोकप्रियता पाहता तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. फॉलोअर्सच्या रेसमध्ये प्रियानं अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनादेखील मागे टाकलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य