Monday, 17 December 2018

व्हेलेंटाईन डे ला मिळालेल्या एका साध्या गिफ्टने तिला बनवले लखपती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

व्हेलेंटाईन डे ला प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला गिफ्ट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात, तसेच आपल्या जोडीदाराला त्या दिवशी एक वेगळी आठवण देण्याचा प्रयत्न करतात.

अशाच प्रकारे अमेरिकेतील एका महिलेला तिच्या नवऱ्याने व्हेलेंटाईन डे ला एक गिफ्ट दिले होते. पण ते गिफ्ट तिला आवडले नव्हते आणि ती खुश नव्हती. मात्र याच गिफ्टमुळे आज ती लखपती झाली आहे.

व्हेलेंटाईन डे च्या दिवशी या महिलेला तिच्या नवऱ्याने 10 डॉलर म्हणजेच 640 रुपयांचे एक लॉटरीचे तिकिट गिफ्ट केले. आणि आज तीला लखपती बनवले, जेव्हा तिने ते तिकिट स्क्रॅच केले तेव्हा तिला कळाले की तिला 1 लाख डॉलरची म्हणजेच एकूण 64 लाखांची लॉटरी लागली आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य