Friday, 18 January 2019

तूम्ही सेल्फी काढताय मग सावध

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दिवसांतून कितीवेळा सेल्फी घेणं तुम्ही पसंद करता. किंवा सेल्फी घेतला नाही तर तुम्ही बैचेन होता का? मग हा रिसर्च तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे.

लंडनच्या नॉटिंघम ट्रेंट युनिर्व्हसिटी आणि तामिळनाडूच्या त्यागराजार स्कूल ऑफ मॅनेजमेंटने आपल्या रिसर्चवर सांगितलं की, हा रिसर्च इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड अॅडिक्शनमध्ये प्रकाशित झाला आहे.

भारतात फेसबुकचा सर्वाधिक वापर केला जातो.  सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्क्यांहून जास्त भारतात आहे. मार्च 2014 ते सप्टेंबर 2016 या कालावधी दरम्यान 127 मृत्यू सेल्फीमुळे झाले आहेत आणि 127 मृत्यूपैंकी 76 मृत्यू हे भारतात झाले आहेत. सेल्फी काढणे हा गमतीचा भाग न राहता आता हा आजार बळवत आहे. आणि हा आजार भारतात सरसावत आहे .

दिवसांतून 3 वेळा सेल्फी घेणं, मात्र सोशल मीडियावर तो सेल्फी शेअर न करणं किंवा सतत सेल्फी सोशल मीडियावर शेअर करणं ही या आजाराची लक्शने आहेत.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य