Friday, 14 December 2018

डोळ्यातच दडली आहेत तुमच्या आयुष्याची अनेक रहस्य

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

डोळे म्हणजे शब्दविना सार काही समजावणारा एक योग्य मार्ग. काही वेळी न बोलताही आपले डोळे खुप काही बोलून जातात. आणि आपल्या काही गोष्टी समोरच्या व्यक्तीला या डोळ्यांमार्फत कळून जातात.

अशाच प्रकारे आपले डोळे आपल्या स्वभावाबाबतही खुप काही सांगु शकतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याचा रंग पाहून आपण त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेवू शकतो. डोळ्याचा रंगातच व्यक्तीच्या स्वभावाची अनेक रहस्य.

काळे डोळे

काळे डोळे असणारे लोक रहस्यमयी असतात आणि ते खुप विश्वासु असतात. ही लोक आपले रहस्य लपवून ठेवण्यात खुप हुशार असतात. काळे डोळे असणारी लोक कष्टाळू आणि अत्यंत खरी असतात. तसेच ही लोक कर्मठ आणि आशावादी असतात. 

करड्या रंगाचे डोळे

 या रंगाचे डोळे असणारी व्यक्ती आ‍कर्षक आणि आपल्या आयुष्यात खुप रचनात्‍मक असतात. यांचा आत्मविश्वासच यांना नेहमी पुढे नेतो.

पाणादार डोळे

ज्यांचे डोळे पारदर्शी असतात, ते जीवनात बिनधास्त असतात आणि लोक त्यांच्याकडे सहजपणे आकर्षित होतात. 

ग्रे रंगाचे डोळे

या रंगाचे डोळे असणारी व्यक्ती प्रभावशाली, सशक्त आणि विनम्र असतात. ही लोक प्रेमाच्याबाबतीत खुप गंभीर असतात. त्याच्यांमध्ये सहनशक्ती खुप असते.

हीरव्या रंगाचे डोळे

हीरव्या रंगाचे डोळे असणारे लोक बुद्धिमान, उत्साहित आणि जागृत स्वभावाची असतात. ही लोक प्रत्येक काम उत्साहाने करतात, आणि ही लोक खुप सुंदर असतात.

नीळे डोळे

 नीळे डोळे असणारे लोक खुप आकर्षक, शांत, तल्लग बुद्धिमत्ता असणारी आणि नात्यांवर खुप विश्वास ठेवणारी असतात. ही लोक नेहमी दुसऱ्यांना आनंदि ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते दयाळु आणि गंभीर असतात. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य