Wednesday, 19 December 2018

साताऱ्याची कन्या पंतप्रधान कार्यालयात बनली राष्ट्रीय सल्लागार

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

साताऱ्याची कन्या पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार बनलीय. कश्मिरा पवार असं या साताऱ्याच्या कन्येचं नाव आहे.

सीबीआयमध्ये अधीक्षकपदी निवड झाली असतानाही अशा संधी कश्मिरानं नाकारलीय.

साताऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील या 24 वर्षीय तरुणीनं "मेक इन इंडिया' आणि "ग्रामीण विकास' प्रकल्पांतर्गत केलेल्या कामगिरीची दखल घेतल्यानं यापुढे ती आता विविध क्षेत्रांतील योजनांबाबत केंद्र सरकारला सल्ला देणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य