Saturday, 15 December 2018

म्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं जाते. देशातले अनेक नागरिक मोठ्या संख्येनं रक्तदान करतातही, मात्र ते साठवण्याची व्यवस्था अपुरी असल्यानं हेच रक्तदान वाया जाते.

कारण वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागते.  5 वर्षांत देशभरातील ब्लड बँकमधून रक्ताचे 28 लाख युनिट्स फेकून द्यावे लागले. 

त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रक्त वाया जाते. माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळाली. वर्षाला 30 लाख युनिट्स रक्ताची कमतरता भासते. अशा वेळी 5 वर्षांत 28 लाख युनिट्स रक्त वाया जात असल्यानं ते वाचवण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास अनेकांचा जीवदान मिळेल.

loading...

Top 10 News

राशी भविष्य