Sunday, 22 October 2017

सुंदर त्वचेचे रहस्य कढीपत्ता

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

 

जेवण बनवताना आपण बनवलेला पदार्थ अधिक स्वादीष्ट व्हावा यासाठी आपण त्यात कढीपत्ता आवर्जून टाकतो. स्वयंपाकघरात आवश्य सापडणारा कढीपत्ता महिलांच्या सौदर्यांचे रहस्य देखील आहे.

 

कढीपत्त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास यामुळे चेहऱ्याची सुंदरता वाढते. याच्या वापराने पिंपल्स तसेच सुरकुत्या कमी होतात.

 

यासाठी कढीपत्त्याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही पाने वाटून त्यांची पेस्ट बनवा. ड्राय स्किनसाठीही ही पेस्ट चांगली आहे. यामुळे चेहऱ्याला चमकही येते. 

 

या पेस्टने बॉडीला मसाज केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असल्यास कढीपत्त्याच्या पानांची पावडर करुन नियमित 3 ते 4 ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास डायबिटीज कमी होतो. 

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News