Monday, 23 October 2017

दोन दिवसांत पंचनामा करुन नुकसानभरपाई देणार; गिरीष महाजनांची घोषणा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मागच्या काही दिवसांमध्ये राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

 

यामुळे पिकांचंही नुकसान झाले. दोन दिवसांत पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसानभरापाई देण्यात येणार आहे. अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीष महाजनांनी केली.

 

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले असताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यासह राज्याला अवकाळीचा फटका बसला होता.

 

या पावसामुळे अनेक भागातील द्राक्ष, कांदा, डाळीब ही पिके नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होते.

 

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Oct 23 07:36:14 +0000 2017

तो पाण्याच्या शोधात निघाला अन् विहिरीत पडला - https://t.co/wyDuZVxTDR https://t.co/82MnVLDelH
Jai Maharashtra News
Mon Oct 23 07:34:48 +0000 2017

तुम्ही बॅंकेत 50 हजार जमा करायला नेताय? तर हे घेऊन जाणे अनिवार्य - https://t.co/EiK9Uanh20 https://t.co/VP3YDktbuI