Monday, 10 December 2018

सॅमसंग घेऊन येतोय नव्या फिचरचे 2 स्मार्टफोन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सॅमसंगने याआधी ही वेगवेगळ्या प्रकारचे फोन बाजारात आणले होते. आता सॅमसंग नव्या फिचरचे 2 स्मार्टफोन लाॅन्च करणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए9 हे दोन्ही फोन 11 ऑक्टोबरला बाजारात येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 या स्मार्टफोनमध्ये 3 कॅमेऱ्याची सुविधा आहेत. तसेच रिअर कॅमेराही आहे.

Samsung Galaxy A7 हा स्मार्टफोन 11 ऑक्टोबरला मलेशियात लॉन्च करण्यात येणार आहे. सॅमसंग कंपनीने '4X FUN A GALAXY EVENT' चे आमंत्रण मिडीयालाही पाठवण्यात आले आहे. मात्र अजून या स्मार्टफोनमध्ये काय काय नविन फीचर असतील याबद्दल अद्याप सांगण्यात आलेले नाही.

Samsung Galaxy A7 मध्ये ट्रिपल कॅमेराची सुविधा उपलब्ध

 • या स्मार्टफोनमध्ये 24 मेगापिकसेल लाईट
 • 24 मेगापिकसेल कॅमेरा
 • तर यामध्ये रिअर कॅमेराची लेन्स देण्यात आलीय. 
 • 8 मेगापिक्सलच्या वाईड अॅंगल सेन्सर 
 • 5 मेगापिक्सल डेप्थ ही देण्यात आले आहे. 
 • 7885 प्रोसेसरची सुविधा
 • 2 मेमरी आणि रॅम
 • 4 जीबी रॅम 64 जीबी इंटरनल स्टोरेज
 • या स्मार्टफोनची किंमत 23,990 रूपये आहे.

Samsung Galaxy A9 मध्ये 4 कॅमेराची सुविधा उपलब्ध

 • सॅमसंग गॅलेक्सी ए9 हा 6.28 इंच आहे. यामध्ये HD सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
 • 1080X2280 पिक्सल रेजॉल्यूशन करता येईल.
 • या स्मार्टफोनचे ऑस्पेक्ट रेशियो 19:9 असणार आहे.
 • हा फोन एंड्रॉयड 8.0 ओरियो ऑपरेटिंग सिस्टमवरती ही काम करेल.
 • क्वालकॉम स्नॅपड्रेगन 660 प्रोसेसर सुविधा ही उपलब्ध आहे.
 • यामध्ये 6 जीबी रॅम तसेच 128 जीबी स्टोरेज आहे.
 • या दोन्ही फोनची मेमरी 512 जीबीएवढी आहे.
 • 24 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल वाइड एंगल लेन्स सेंसर दिला आहे.
 • रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंन्सॉर आणि फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे.
 • या फोन ची बॅटरी 3720mAhएवढी असेल.
 • या स्मार्टफोनची किंमत 28,990 रूपये आहे. 
loading...

Top 10 News

राशी भविष्य