Sunday, 16 December 2018

शाओमीचा Mi A2 नव्या रंगात लाँच, जाणून घ्या याची वैशिष्टय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

स्मार्टफोन कंपनी शाओमीने नुकताच Mi A2चा रेड एडिशन लाँच केला आहे, ज्याची विक्री आजपासून सुरु करण्यात आली आहे.

या स्मार्टफोनला ई-कॉमर्स वेबसाइट ऐमेज़ॉन इंडियावरून खरेदी केले जाऊ शकते, याशिवाय हा स्मार्टफोन कंपनीच्या बेवसाईटवरही उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्समध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, Mi A2 याआधी ब्लॅक, गोल्ड, लेक ब्ल्यू आणि रोज़ गोल्डमध्ये उपलब्ध होता.

हा स्मार्टफोन क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरवर चालतो जो ऑक्टाकोर आहे, तसेच या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट एंड्रॉइड देण्यात आले आहे.

 Mi A2 रेड एडिशनचे फीचर

 • 4GB रॅमसह 64GB इंटरनल मेमरी
 • दुसऱ्या वेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB इंटरनल मेमरी
 • डिस्प्ले 5.99 इंच आहे.
 • ऐस्पेक्ट रेश्यो 19:9
 • रियरमध्ये डुअल कॅमेरा सेटअप
 • प्राइमरी कॅमेरा 12 मेगापिक्सल
 • सेकेंडरी कॅमेरा 20 मेगापिक्सलचा तर रियरमध्ये LED फ्लॅशचा सपोर्ट
 • फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3,010mAh ची बॅटरी
 • 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac (डुअल-बँड, 2.4GHz आणि 5GHz), ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS
 • फिंगरप्रिंट स्कॅनर
 • किंमत 16,999 
loading...

Top 10 News

राशी भविष्य