Thursday, 15 November 2018

ट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ट्विटरने आपल्या डेटा-फ्रेंडली ट्विटर लाइट या एंड्रॉयड अॅपला आणखी 21 देशांमध्ये उपलब्ध केले आहे.

यामध्ये भारताचे नावदेखील आहे. या अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करू शकणार आहात.

ट्विटर लाइट या अॅपला 2G आणि 3G नेटवर्क लक्षात ठेवून बनवण्यात आले आहे. ज्याचा वापर देशतील अनेक भागात केला जातो. ट्विटर लाइटची इंस्टॉलेशन साइज 3MB आहे.

या अॅपमुळे डेटा आणि स्पेसचीही बचत होते. तसेच ट्विटर लाइट अॅप स्लो नेटवर्कमध्येही जलदगतीने लोड होते. ट्विटर लाइट गुगल प्ले स्टोरवर आता 45 देशासांठी उपलब्ध आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य