Wednesday, 19 December 2018

मीना कुमारी यांना गुगलकडून मानवंदना...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय अभिनेत्री आणि गायिका मीना कुमारी यांचा आज म्हणजेच बुधवारी 85 वा वाढदिवस आहे. मीना कुमारी यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलने खास डुडल साकारत त्यांना मानवंदना दिली आहे.

मीना कुमारी या भारतीय चित्रपटाच्या सिंड्रेला म्हणूनही ओळखले जातात. आपल्या 30 वर्षाच्या फिल्मी प्रवासात त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

मीना कुमारी यांचा जन्म 1 ऑगस्ट 1932 मध्ये झाला होता. चित्रपट क्षेत्रात त्यांची मीना कुमारी या नावाने ओळख निर्माण झाली होती मात्र त्यांचे खरे नाव ‘महजबीन बेगम’ हे होते.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य