Tuesday, 20 November 2018

इंस्टाग्राम वापरताय ? तुमचं अंकाउटही होणार वेरिफाइड...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आता लवकरचं ट्विटर आणि फेसबुकप्रमाणे तुमचे इंस्टाग्राम अंकाउंटही वेरीफाइड होणार आहेत. जे अकाउंट ब्लू टिकसह दाखवले जाईल. यामुळे इतर यूजर्सना इंस्टावर असलेल्या प्रसिध्द व्यक्तींना ओळखण्यात मदत होणार आहे.

सध्या कंपनी अकाउंट वेरीफिकेशन प्रोसेसला ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट करत आहे. ज्यामुळे यूजर्स आपले अकाउंट वेरीफाइड करण्यासाठी रिक्वेस्ट सबमिट करु शकतील.

जेव्हा तुम्ही तुमचा महत्वाचा डाटा सबमिट कराल तेव्हा इंस्टाग्राम तुमच्या प्रोफाइलचे मूल्याकंन करेल आणि जर त्यांना असे वाटले की हा डाटा योग्य आहे तेव्हा तुमच्या अंकाउटला वेरिफाइड स्टेटस दिले जाईल. 

11 जुलैपासून ऑस्ट्रेलियाच्या इंस्टाग्राम यूजर्सना या फिचरचा लाभ घेता येणार आहे.

काय आहे हा फिचर ?

  • या ब्लू टिकने सर्च रिझल्टमध्ये तुमच्या प्रोफाइलसह अकाउंटलाही खुप विश्वसनीय बनवले जाईल.
  • तसेच यामुळे तुम्हाला काही विशेष फीचर्ससुद्धा दिले जातील. 
loading...

Top 10 News

राशी भविष्य