Thursday, 17 January 2019

इंस्टाग्रामची आता यूट्यूबला टक्कर....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

इन्स्टाग्राम ने IGTV लॉन्च केलं असुन हे कंपनीचे लेटेस्ट फीचर आहे. कंपनी ने San Francisco मध्ये या फीचरला लॉन्च केले होते. ह्याचे फीचर्स हटके असुन हा फेसबुकपासुन यूट्यूबपर्यंत टक्कर देणारा ठरेल हे नक्कीच असं इन्स्टाग्राम मत आहे.

येत्या आठवड्याभरात हे अॅप सर्व एंड्राइड आणि iOS यूज़र्सला प्राप्त होणार आहे.

 • IGTV हे एक वेगळ अॅप आहे
 • ज्यामध्ये आधिकारिक इन्स्टाग्राम अॅपच्या IGTV विडियोज़ला वेगळ्या अॅपमध्ये बघू शकणार 
 • IGTV इन्स्टाग्राम हे एक वेगळ अॅप असुन याला वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आलं आहे असं मत इन्स्टाग्राम व्यक्त करत आहे. 
 • या अॅपवर आपण फुल स्क्रीन और वर्टिकली विडियो पाहू शकतो
 • केवळ एक मिनिटांचा नाही तर 1 तासांपर्यंतचे विडियोही अपलोड करू शकता आणि पाहू शकता
 • हे अॅप TV सारखं काम करणार असुन, अॅपला ओपन करताच विडियो प्ले होतील
 • अॅप ओपन करताच आपण ज्या इन्स्टाग्राम अकाउंट्स फॉलो करतो त्यांचे विडियो प्ले होण्यास सुरुवात होणार
 • अॅपच्या शेवटी चार पर्याय असतील - फॉर यू, फोल्लोविंग, पोपुलर और कंटिन्यू वॉचिंग
 • या अॅपमध्ये विडियो, विडियोवर प्रतिक्रिया आणि विडियोला शेयर करणे इत्यादिंचा समावेश  
 • TV आणि YouTube सारखं IGTV मध्येही चॅनेल्स आहेत. जिथे यूज़र्स मोठे विडियो बघू शकतात
 • IGTV वर जे पण क्रिएटर्स पोस्ट करतील ते आपण IGTV वर पाहू शकता
 • यामुळे प्रत्येक यूज़र क्रिएटर बनू शकतो आणि IGTV वर आपलं चॅनेल बनवू शकतो

गुगलकडून डूडलच्या माध्यमातून ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा...

शाओमीचे नवीन स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट्स...

व्हाटसअॅपचा हा नवा फिचर सांगणार तुम्हाला आलेला मेसेज खरा कि खोटा ?...

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Jan 17 17:04:36 +0000 2019

आज 18-01-2019 आपलं आजचं राशीभविष्य जाणून घेण्यासाठी करा पुढील लिंकवर क्लिक- https://t.co/AEHgpgudhI #zodiacsigns… https://t.co/SCqyx29qhr
Jai Maharashtra News
Thu Jan 17 16:54:53 +0000 2019

प्रजासत्ताक दिनानिमित्त #Flipkart खास ऑफर्स... स्मार्टफोनवर दणदणीत सूट... https://t.co/EZt33NFyn5 #RepublicDay… https://t.co/dwV5iyDPqW