Sunday, 24 June 2018

व्हाटसअॅपचा हा नवा फिचर सांगणार तुम्हाला आलेला मेसेज खरा कि खोटा ?...

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इंस्टट मेसेजिंग अॅप 'व्हाटसअॅप' लवकरचं एक असं फिचर घेऊन येत आहे ज्यामुळे तुम्हाला लगेचं कळेल की तुम्हाला आलेला मेसेज हा टाईप केलेला आहे की फॉरवर्ड केलेला आहे. या पद्धतीने तुम्हाला हा मेसेज पाठवणाऱ्याबाबतही कळेल.

म्हणजेचं जेव्हा यूजर्स एखादा मेसेज सिलेक्ट करेल आणि तोचं मेसेज दुसऱ्या यूजर्सला फॉरवर्ड करेल तेव्हा तो मेसेज ज्या यूजर्सला जाईल त्या मेसेजवर फॉरवडेड असं लिहलेलं असेल. व्हाटसअॅपने सध्या हा फिचर फक्त बीटा वर्जनमध्ये रोल आउट केला आहे. या फिचरची बीटा टेस्टिंग झाल्यानंतर हा फिचर सर्वांसाठी रोल करण्यात येणार आहे. या फिचरचे टेस्टिंग एंड्रॉइड डिवाइसकरिता केले जात आहे.

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Jun 23 16:33:36 +0000 2018

राजकीय विषयांवर अचूक भविष्यवाणी...पाहा राजमंत्र... https://t.co/3k97316Ve9 #Rajmantra #Astrology #Predictions
Jai Maharashtra News
Sat Jun 23 15:12:17 +0000 2018

RT @pratham_tweet: >राज्यात प्लास्टिक बंदीचा काय झाला परिणाम ? >लग्नास नकार दिल्यानं युवतीला जिवंत जाळलं ! >सैन्याचं 'ऑपरेशन ऑल आऊट 2' >…

Facebook Likebox