Friday, 20 July 2018

गुगलकडून प्रसिद्ध नृत्यागंणा मृणालीनी साराभाई यांना मानवंदना

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आज भारताच्या प्रसिध्द नृत्यांगणा मृणालीनी विक्रम साराभाई यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. मृणालीनी यांचा जन्म 11 मे 1918 मध्ये केरळ इथे झाला. पद्म श्री पद्म - भुषण श्री मृणालीनी साराभाई यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त गुगलने डुडलद्वारे त्यांना सन्मानित केलं आहे.

या डुडलमध्ये मृणालीनींच्या हातात छत्री दाखविण्यात आली आहे, आणि त्यांच्यामागे क्लासिक नृत्यांचे फॉर्मही दर्शविले आहेत. मृणालीनी या साउथ इंडियन डान्सशिवाय भरतनाट्यम, क्लासिकल डान्स ड्रामा कथकली अशा इतर डान्स फॉममध्येही माहिर होत्या. मृणालीनी यांनी डान्सच्या प्रत्येक फॉर्मचे पूर्णपणे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपले पती प्रसिद्ध वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्या सहयोगाने 1949 साली दर्पण या अकॅडमीची स्थापना केली.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Jul 20 08:11:02 +0000 2018

गदरोळानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित - https://t.co/wPOGdtMDYz #JMBreaking #पाहाJMLive https://t.co/yxl3jGdwV7
Jai Maharashtra News
Fri Jul 20 08:08:40 +0000 2018

मोदींच्या दबावाखाली राफेलच्या किंमती वाढवल्या - राहूल गांधी - https://t.co/wPOGdtMDYz #पाहाJMLive https://t.co/bvW3UaxBFC

Facebook Likebox