Saturday, 21 April 2018

'टू इन वन' टॅबलेट लॉन्च

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, मुंबई

अल्काटेलनं आपला टु-इन-वन टॅब लॉन्च केलाय. यात की-बोर्डदेखील देण्यात आलाय. यामुळे हे मॉडेल लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही स्वरूपात वापरता येणार आहे.

तसेच, ब्ल्यु-टूथच्या मदतीनं हा कि-बोर्ड टॅबलेटला कनेक्ट करता येतो. तसेच OTG कनेक्टरच्या माध्यमातून माऊसदेखील वापरण्याची सुविधा यात देण्यात आलीय.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Apr 19 15:46:48 +0000 2018

विमानसेवा रद्द झाल्यास एअरलाईन्सला फटका - https://t.co/AxQMxIVuxX https://t.co/b1rRGZmIbA
Jai Maharashtra News
Thu Apr 19 15:45:32 +0000 2018

एटीएम वापरताय? हे नक्की जाणून घ्या - https://t.co/L7trodJFhG https://t.co/YsYebKYezA