Friday, 21 September 2018

जिओची खास ऑफर, 10जीबी डेटा फ्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मूंबई

2018 चा प्रतिष्ठित ग्लोबल मोबाइल (GLOMO) हा पुरस्कार रिलायन्स जिओला प्रदान करण्यात आला आहे. या आनंदात रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 10जीबी डेटा फ्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हा फ्री डेटा प्राइम मेंबर्ससाठी देण्यात आला आहे. या फ्री डेटाद्वारे ग्राहक जिओ टिव्ही अॅप चा वापर करू शकणार आहेत. तुम्हाला 10जीबी डेटाची ऑफर मिळाली आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी रिलायन्स जिओ अॅपमध्ये प्लान चेक करा.

काही ग्राहकांना आपोआप हा डेटा मिळालेला आहे, परंतु ज्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळाला नाही, असे ग्राहक टोल फ्री नंबर 1299वर मिस्ड कॉल देऊन ऑफर मिळवू शकतात.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Sep 21 10:37:03 +0000 2018

रुपया घसरला, भूकंप झाला... सेन्सेक्स 1100 ने पडला, 900 ने उसळला... काय आहेत यामागची कारणं? वाचा-… https://t.co/qFSFpcdFro
Jai Maharashtra News
Fri Sep 21 09:51:53 +0000 2018

BEBO@38 पाहा करिनाचे 'हटके' फोटो - https://t.co/kdRoZQOxBt #KareenaKapoorKhan #HappyBirthdayKareenaKapoor… https://t.co/vWJQyBi0WC

Facebook Likebox