Monday, 17 December 2018

व्हॉट्सॲपमधील हे बदल तुम्हाला माहित आहेत का?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

भारतात सर्वात जास्त वापर होणाऱ्या व्हॉट्सअपमध्ये आणखी एक फिचर अड करण्यात आले आहे. व्हॉट्सॲप प्रेमींसाठी आता एक नवीन फीचर लागू करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप युजर्जना आता 68 मिनिटांनंतरही हा मेसेज डिलीट करता येऊ शकतो. व्हॉट्सअपने याआधीच डीलीट फॉर एव्हरीवन' हे फीचर आणलं होतं.

या 'डीलीट फॉर एव्हरीवन'साठी 7 मिनिटे देण्यात आली होती. मात्र, आता वेळेत वाढ करण्यात आली असून 68 मिनिटांनंतरही पाठवलेला मेसेज डीलीट करता येणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य