Wednesday, 19 September 2018

दोन सेल्फी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

चिनी मोबाइल कंपनी ओप्पो आपला नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला. ओप्पो F3 असे या स्मार्टफोनचे नाव आहे.

 

या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात दोन सेल्फी कॅमेरे आहेत. त्यामुळे सेल्फी चाहत्यांसाठी हा फोन खास ठरणार आहे.

 

या फोनची किंमत 19990 रुपये इतकी आहे.

 

ओप्पो F3 चे बेस्ट फिचर्स

 

-  5.5 इंची फूल एचडी डिस्प्ले

- 4 जीबी रॅम

- 64 जीबी इंटरनल मेमरी

- 16 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल असे दोन फ्रंट कॅमेरे

- 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा

- अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो ओएस

- 3200 mAh क्षमतेची बॅटरी  

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Sep 19 16:18:30 +0000 2018

'गणाधीश' नितीन चंद्रकांत देसाईंसोबत... https://t.co/RBd34nru5r #NitinDesai #NDWorld @vishal82patil #artdirector
Jai Maharashtra News
Wed Sep 19 16:10:12 +0000 2018

सिद्धिविनायकाच्या विसर्जनाला 'या' कलाकारांनी वाजवला ढोल यामध्ये तुमचे आवडते कलाकार आहेत का? पाहा फोटो -… https://t.co/rPnWrkr81i

Facebook Likebox