Tuesday, 14 August 2018

फक्त 315 रुपयांचा फोन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

ऑनलाइन रिटेलर शॉपक्लूजने फक्त 315 रुपये किंमतीचा iKall K71 हा फोन लाँच केला आहे.

iKall K71 हा फोन सिंगल सिम आहे. यामध्ये 1.4 इंच स्क्रिन देण्यात आली असून यामध्ये मोनोक्रोम डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये एलईडी टॉर्चही आहे. या फोनमध्ये 800 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

315 रुपये किंमतीचा हा फोन एका मर्यादित कालावधीपर्यंतच ऑफरमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन आउट ऑफ स्टॉक झाल्यास या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही.

काही दिवसांपूर्वीच Viva V1 फोन लाँच करण्यात आला होता. त्याची किंमत 349 रुपये इतकी आहे.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Aug 14 13:04:15 +0000 2018

जय महाराष्ट्र @ LOC, एकच धर्म... देश सुरक्षा... https://t.co/2qZNHlCEhB #IndependenceDay2018 @adgpi @PMOIndia @swapnilsavarkar
Jai Maharashtra News
Tue Aug 14 12:55:28 +0000 2018

सीमेवरचा मराठा पाहा स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम पाहा रात्री 9.30 वा. फक्त 'जय महाराष्ट्र'वर… https://t.co/4uMzOc0NG6

Facebook Likebox