Friday, 14 December 2018

9 जानेवारीपासून जिओ ग्राहकांना नवीन ऑफर

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जिओला त्याच्या नवनव्या ऑफर्स आणि त्याच्या स्किम्समुळे प्रचंड ओळखले जाते. त्यामुळे इतर कंपन्यांच्या समोर आपल्या ग्रहाकांना टिकवण्याच मोठ आवाहन पुढे आहे.

ग्रहाकांना खुश करण्यासाठी कंपन्यानी नव्या ओफर्स आणल्या पण आता त्यावरही मात देत, जिओने बाजारात अजून दोन नव्या ऑफर्स आणल्या आहेत. 

काय आहे जिओचा नवा प्लॅन ? 

जिओ आता ग्राहकांना 50 टक्के अधिक डाटा देणार आहे. यामध्ये तुमच्या प्लान लिमिटसह डाटा लिमिट वाढवण्यात आली आहे. 

प्रतिदिन 1 जीबी डाटा या प्लॅनची किंमत  आधी 60 रूपये होती, आता  50 रूपये  करण्यात आली आहे. 

28 जीबी डाटा चा प्लान 199 रुपये होता आता 149 रूपयात लाभ घेता येणार आहे, प्लॅनची व्हॅलिडीटी आता 28 दिवसांची आहे.

70 जीबी डाटा प्लॅनदेखील आता 399 ऐवजी 349 रूपयांमध्ये मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 70 दिवसांची आहे. 

जिओच्या नव्या प्लॅनचा फायदा ग्राहकांना 9 जानेवारीपासून घेता येईल. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य