Monday, 18 June 2018

व्होडाफोनची नवीन सेवा डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग सुरू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नव्या वर्षात ग्राहकांना खुशकरण्यासाठी व्होडाफोनची जय्यत तयारी सगळ्यांना चक्क करनारी आहे. जानेवारीपासून व्हॉईस ओव्हर एलटीई (VoLTE) ही सेवा सुरू केली जाणार आहे. खुद्द व्होडाफोनने ही बातमी जाहीर केली आहे.

या सेवेमुळे ग्राहकांना एचडी कॉलिंगचा अनुभव घेता येणार आहे. दमदार भविष्याच्या दृष्टीने व्होडाफोनने महत्वाच पाऊल टाकल असल्याचं कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक सुनील सूद यांनी म्हटलं आहे.

मुंबई, दिल्ली, कर्नाटक, गुजरात आणि कोलकात्यातून या सेवेची सुरुवात होईल. आता व्होडाफोनच्या ग्राहकांनाह एअरटेल आणि जिओप्रमाणे एचडी कॉलिंगचा अनुभव घेता येणार आहेत.

भारतात VoLTE ही सेवा देणारी रिलायन्स पहिली कंपनी आहे. एअरटेल जिओनंतर दुसरी कंपनी ठरली. जिओने कंपन्यांसमोर तगडं आव्हान दिल्यानंतर ग्राहकांना VoLTE सेवा देण्यासाठी इतर कंपन्यांही पुढे सरसावल्या आहेत.

आता व्होडाफोनही लवकरच VoLTE सेवा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Jun 18 08:56:02 +0000 2018

#FifaWorldCup2018 मेक्सिकोकडून जर्मनीचा धक्कादायक पराभव... - https://t.co/9mAXC0GTSi #FifaWorldCup18… https://t.co/PlJvgd1E93
Jai Maharashtra News
Mon Jun 18 07:31:42 +0000 2018

#FifaWorldCup2018 फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्बियाचा 1 - 0 ने विजय... - https://t.co/XT52Uv4bFh #FifaWorldCup2018… https://t.co/2lNztUhA5P

Facebook Likebox