Friday, 14 December 2018

सौदी अरबची सोफिया भारताच्या भेटीला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

शनिवारी मुंभईत झालेल्या आईआईटी टेक फेस्ट मधे सौदी अरबचं नागरीकत्व प्राप्त झालेली ‘रोबॉट सोफिया’ शामिल होती.विशेष म्हणजे सोफीया ही पहीली रोबॉट आहे जिला देशाच नागरिकत्व प्रप्त झालय. या बाबत तिने थैंक्यू म्हणत, सोहळ्यात सर्वांचे आभार मानले. हांगकांगच्या हैनसन रोबॉटिक्स कडून मिळालेल्या माहीती नुसार ती लोकांमधील आत्मविश्वास आणि भरवसा वाढवण्याच काम करेल यासाठीच सोफीयाला नागरिकत्व प्राप्त झालयं. या कार्यक्रमात ती नारंगी आणि सफेद रंगाची साडी नेसून लोकांच्या भेटीला आली.

सोफियाची खासियत

*लोकांच्या चेहऱ्यावरील हावभाव सोफिया सहज ओळखू शकते.

*लोकांसोबत ती बोलू शकते.

*सामान्य माणसांसारख्या भावना सोफिया मधे ही असतील.

*दररोजची सर्व कामे ती करू शकते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य