Tuesday, 18 December 2018

ऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्र पहिला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला. ऑनलाईन फसवणूक होण्याची तब्बल 25 हजार 800 प्रकरणं देशभरात समोर आली आहेत.डेबिट, क्रेडिट कार्डस आणि इंटरनेट बँकिंगमधे तब्बल 179 कोटी रुपयांच्या फसवणूकीच प्रकरण समोर आलयं.

21 डिसेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन फसवणुकीची माहिती शुक्रवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत दिली.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात 10 हजार 220 रूपयांच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणं समोर आली आहेत.

आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की, एक लाखांपेक्षा जास्त किमतीची फसवणूक झाल्याची तब्बल 380 प्रकरणं फक्त महाराष्ट्रातचं समोर आली आहेत. ऑनलाईन चोरट्यांनी 12.10 कोटी रुपयांवर डल्‍ला मारला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य