Monday, 16 July 2018

जिओला तोड देत एअरटेलचा नवीन प्लॅन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रिलायन्स जिओने आपल्या स्वस्त प्लॅन्सच्या आधारावर अनेकांची मने आपल्याकडे वळवली. नवीन वर्षापूर्वीच जिओने 3300 रूपयांच्या कॅशबॅक प्लॅन सादर केला. जिओने चक्क 10 महिन्यात वोडाफोन आणि एअरटेलला मागे टाकले आहे. पुन्हा एकदा जिओला तोड देण्यासाठी सर्व कंपन्या शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच एअरटेलने जबरदस्त प्लॅन सादर केला आहे.

एअरटेलचा प्लॅन

जिओच्या 98 रूपयांच्या रिचार्ज पॅकला उत्तर देण्यासाठी 93 रूपयांचा प्लॅन सादर केला.

जिओच्या प्लॅन नुसार दररोज  0.15 GB 4G स्पीड डेटाचा प्रयोग करू शकता. डेटा लिमीट संपल्यानंतर युजर्सला 64 केबीपीएस चा स्पीड मिळेल.तर एअरटेलच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळेल. सोबतच रोमींगमध्ये ही फ्री कॉलिंगच्या सुविधेचा फायदा घेऊ शकता.

14 दिवसांची जिओची डेटा व्हॅलिडिटी आहे. यात 140 एसएमएस फ्री मिळतील.इतकंच नाही तर दररोज 100 एसएमएस फ्री दिलेले आहेत. एअरटेलच्या पॅकची व्हॅलिडिटी 10 दिवसांची आहे. यात युजर्संना 1GB 3G/4Gडेटा फ्री मिळेल.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Jul 15 14:07:19 +0000 2018

ट्विंकलने अक्षयवर व्यक्त केली नाराजी... - https://t.co/c0WEwfL0xq #AkshayKumar #Akshay @akshaykumar @mrsfunnybones… https://t.co/VM2Z75bMrr
Jai Maharashtra News
Sun Jul 15 11:29:12 +0000 2018

मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा... - https://t.co/gaEfK3BNQR #MumbaiRain #Monsoon @MarathiRT @MarathiBrain… https://t.co/uXvd2M6saz

Facebook Likebox