Wednesday, 17 January 2018

तुमचा आयफोन स्लो होत नाही तर अॅपल कंपनीच तुमचा आयफोन स्लो करते

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

जुने स्मार्टफोन्स स्लो होण्यामागे अनेक कारणं असतात. तुमचा आयफोन जुना असेल आणि स्लो व्हायला लागला असेल, तर अॅपल कंपनीच हे जाणूनबुजून करतेय हे लक्षात घ्या.

जुन्या आयफोनचं लाईफ वाढवण्यासाठी परफॉर्मन्स कमी केला जातो. यामध्ये आयफोन 7, 6, 6s, SE यांचा समावेश आहे.

आयफोनचं नवीन व्हर्जन लाँच झाल्यावर जुन्या आयफोनचे परफॉर्मन्स स्लो होत असल्याचा आरोप अनेक यूझर्सने केलाय. लोकांनी कंटाळून नवा आयफोन घ्यावा, या उद्देशाने अॅपल हे मुद्दाम करत असल्याचंही अनेक जण म्हणातात. अमेरिकेत अनेक खटले झालेत.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 16 16:29:59 +0000 2018

पाहा जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE https://t.co/3tsvtSeWZ4 https://t.co/Df5qR56DGg
Jai Maharashtra News
Tue Jan 16 16:27:48 +0000 2018

लेटेस्ट न्यूज आणि अपडेटसाठी फॉलो करा जय महाराष्ट्रचं ट्विटर हॅण्डल - https://t.co/NsQtbxy6tY https://t.co/RKecLfR6JG