Wednesday, 17 January 2018

एकाच मोबाईलमध्ये तीन व्हॉट्सअॅप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

आता तुम्हाला वापरता येणार आहेत एकाच मोबाईलमध्ये तीन व्हॉट्सअॅप. जिओनी कंपनीने नुकताच एक नवा स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे.

ज्यामध्ये व्हॉट्सअॅप क्लोन फीचर देण्यात आल्याने, एकाचवेळी तीन व्हॉट्सअॅप अकाऊंट ऑपरेट करणे शक्य होणार आहे.

15 हजार 999 रुपये किंमत असलेला हा ‘जिओनी S10 लाईट’ स्मार्टफोन सोनेरी आणि काळ्या रंगांमध्ये स्मार्टफोनचे मॉडेल उपलब्ध आहेत.

फ्लॅशसोबत 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा हे या स्मार्टफोनच्या आकर्षणाचं केंद्र आहे. त्यामुळे आधीपासूनच सेल्फीप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय म्हणून या स्मार्टफोनची उत्सुकता होती. 

   

‘जिओनी S10 लाईट’चे फीचर्स

ड्युअल नॅनो सिम स्लॉट

अँड्रॉईड 7.1 नुगा सपोर्टिव्ह (एमिगो 4.0 यूआय)

5.2 इंचाचा स्क्रीन (720x1280 पिक्सेल रिझॉल्युशन

4GHz स्नॅपड्रॅगन 427 प्रोसेसर

4 जीबी रॅम

13 मेगापिक्सेल रिअर सेन्सर कॅमेरा

16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, सोबत फ्लॅशन

32 जीबी स्टोरेज

होम बटनवर फिंगरप्रिंट सेन्सर

3100 mAh क्षमतेची बॅटरी

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 16 16:29:59 +0000 2018

पाहा जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE https://t.co/3tsvtSeWZ4 https://t.co/Df5qR56DGg
Jai Maharashtra News
Tue Jan 16 16:27:48 +0000 2018

लेटेस्ट न्यूज आणि अपडेटसाठी फॉलो करा जय महाराष्ट्रचं ट्विटर हॅण्डल - https://t.co/NsQtbxy6tY https://t.co/RKecLfR6JG