Tuesday, 21 August 2018

सतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

फेसबुकवर सतत पोस्ट अपडेट करणे आणि इतरांच्या पोस्ट लाईक करणे यावरून आपल्या आवडीनिवडी आणि स्वभाव कळतो.

 

पण, सतत पोस्ट अपडेट करणे व पोस्ट लाईक करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अभ्यासात समोर आला आहे.

 

कॅलिफोर्निया विद्यापीठानं सरासरी 48 वर्षांच्या 5 हजार 200 लोकांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष मांडला आहे.

 

या संशोधनात सहभागींनी त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं मापन 1 ते 4 मध्ये नोंदवले.

 

तर, लाईफ सॅटिस्फॅक्शन 1 ते 10 मध्ये नोंदवलं.

 

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Aug 21 04:05:21 +0000 2018

केरळला पुरानंतर साथीच्या आजारांचं आव्हान, पाहा केरळातील सद्य परिस्थिती - https://t.co/lMnuJm3Xyw #KeralaReliefFund… https://t.co/2vGX65b7V1
Jai Maharashtra News
Tue Aug 21 03:37:56 +0000 2018

एशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू - https://t.co/nCZ93IRAvA… https://t.co/WPtRzXcS6V

Facebook Likebox