Thursday, 22 February 2018

भारतीय लष्कराच्या भात्यात नवं ब्रम्हास्त्र; सुखोई विमानाच्या माध्यमातून ब्राम्होस मिसाईलची यशस्वी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारतासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरलाय. भारतीय हवाई दलाच्या सुखोई  या जेट विमानाच्या माध्यमातून ब्राम्होस मिसाईलची यशस्वी चाचणी करण्यात आलीये.

सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली.

विमानाच्या माध्यमातून ब्राम्होसची यशस्वी चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे भारताने ही चाचणी घेऊन इतिहास घडवला.

भारत आता एकमेव असा देश आहे ज्याच्याकडे जमिन, पाणी आणि हवेतून मारा करणारी सुपरसोनिक मिसाईल आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Feb 22 14:09:44 +0000 2018

देशातील पहिली महिला ‘फ्लाइंग ऑफिसर’ अवनी, आकाशात घेतली नवी झेप - https://t.co/0YZkjnsi0q https://t.co/FTj7q1tCQd
Jai Maharashtra News
Thu Feb 22 13:44:39 +0000 2018

महाराष्ट्राची अभूतपूर्व मुलाखत, प्रश्न महाराष्ट्राचे ....उत्तरं शरद पवारांची https://t.co/o6zcEXQK7b https://t.co/66kmBbbcKy