Tuesday, 14 August 2018

2 रुपयांत 100MB डेटा; जियोला टक्कर देणार ‘डब्बा’ कंपनी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, बंगळुरु  

 

जियोला टक्कर देणार डब्बा कंपनी बाजारात दाखल झाली आहे. . 2 रुपयांत 100MB डेटा मिळणार आहे. चहाची टपरी, ढाबा अशा ठिकाणी  ही कंपनी आपलं राऊटर लावून वाय-फाय द्वारे इंटरनेट सुविधा देणार आहे.  

‘वायफाय डब्बा’ असं या कंपनीचं नाव आहे.

केवळ दोन रूपयात तुम्हाला 100 एमबी डेटा मिळणार आहे.  तर, 20 रूपयात 1 जीबी डेटा मिळू शकणार आहे. हा प्लॅन केवळ 24  तासासाठी असणार आहे. बंगळुरुमध्ये सध्या ही सेवा उपलब्ध आहे.

लवकरचं देशातील इतर शहरात देखील ही कंपनी आपली सेवा देणार आहे.  

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Aug 14 06:38:22 +0000 2018

भ्रूणहत्या करणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक - https://t.co/CQeCJ1D8LR #पाहाJMLive https://t.co/cgR8Kyhatn
Jai Maharashtra News
Tue Aug 14 06:34:25 +0000 2018

कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड - https://t.co/CQeCJ1D8LR #पाहाJMLive https://t.co/rjsBP6IfrY

Facebook Likebox