Tuesday, 12 December 2017

दररोज 4GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग; एअरटेलची धमाकेदार ऑफर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई  

 

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक धामकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना दररोज 4GB डेटा मिळणार आहे.

 

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 3G/4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.

रिलायन्स जिओच्या 999 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी  एअरटेलने हा प्लॅन आणला आहे.

 

जिओच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी 90GB डेटा दिला जातो. तर एअरटेलच्या नव्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 3G/4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.

 

दरम्यान, एअरटेल ग्राहक या प्लॅनसाठी पात्र आहेत का, याची खात्री एअरटेलची वेबसाईट किंवा MyAirtel अॅपवर करावी लागेल. त्यानंतर 999 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर 28 दिवसांसाठी दररोज 4GB डेटा ग्राहकांना मिळणार आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Dec 11 16:02:34 +0000 2017

विराट-अनुष्काच्या लग्नाचे फोटो!... https://t.co/uvdqT16PNG #viratAnushkaWedding #VirushkaWEDDING https://t.co/hWPwD3RcbF
Jai Maharashtra News
Mon Dec 11 15:36:47 +0000 2017

अफवा नाही खरचं विराट-अनुष्काचं लग्न झालय; दोघांनी सोशल मिडीवर लग्नाची कबूली देत पोस्ट केले फोटो - पाहा यांच्या लग्… https://t.co/xzH55X4EHE