Wednesday, 19 September 2018

आयफोन 7 घेताय...तर हे वाचा !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अॅपल आयफोन 7 घेण्याचा विचार करत असाल कर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पेटीएम अॅपल आयफोनवर भरघोस डिस्काउंट देत आहेत.

अॅपलच्या आयफोन 7 प्लस, आयफोन 7, आयफोन 6 S, आणि आयफोन 6 वर पेटीएम मोठे डिस्काउंट देत आहे.

 

पेटीएम अॅपल आयफोन 8 च्या 128 जीबी फोनवर 11000 रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. या फोनची आताची किंमत 58,393 रुपये एवढी

आहे जो डिस्काउंट नंतर 47,393  रुपयांत उपलब्ध होणार आहे. याशिवाय, आयफोन 7 च्या 32 जीबी फोनवर 9100 रुपयांचा कॅशबॅक

मिळणार असून कॅशबॅकनंतर याची किंमत 39,099 एवढी असणार आहे.

 

आयफोन 7 प्लसच्या 128 जीबी फोनवर 11500 रुपयांचा कॅशबॅक असून हा फोन पेटीएमवर 56169 रुपयांना मिळणार आहे, तर आयफोन

7 प्लस 32 जीबी फोनवर 11000 रुपयांच्या मिळणाऱ्या कॅशबॅकमुळे या फोनची किंमत 51,799 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Sep 19 16:50:08 +0000 2018

#AsiaCup2018 भारताचे अर्धशतक, 162 धावांत पाकिस्तान गारद - https://t.co/WEx0XHWISb #AsiaCup2108 #IndiavsPakistan… https://t.co/FwWbPcBQjU
Jai Maharashtra News
Wed Sep 19 16:29:45 +0000 2018

सनातन संस्था आणि सामाजिक संस्था यांच्यात पुन्हा एकदा वाद... प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत वाहत्या पाण्यातच विसर्जन तसेच… https://t.co/TNY9ZrBekH

Facebook Likebox