Tuesday, 22 January 2019

जिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रिलायन्स जिओ आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनणार आहे. जिओचा 4G फोन लवकरच बाजारात येण्याची  चर्चा सुरु आहे. आता 500 रुपयांत जिओचा 4G फोन येणार आहे.

 

84 दिवसांची वैधता असलेल्या धन धना धन प्लॅन सोबत हा 4G फोन लॉंच करण्यात येणार आहे. त्याबरोबर 80 ते 150 रुपयांचे प्लॅन जिओ लॉंच करणार आहे.

 

2G युजर्संनां देखील 4G फोनचा आनंद लुटता यावा या उद्देशाने 4G  फोन्सची किंमत 650 ते 975 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. या फोन मध्ये 2.5 इंच डिस्प्ले, रिअर कॅमेरा आणि जिओ अप्स असे फिचर्स असणार आहेत.

 

 


loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 22 13:12:25 +0000 2019

#bikini घालून #trek करण्यामुळे ती होती लोकप्रिय #SocialMedia वर होती तिच्या बिकिनी ट्रेकच्या फोटोंची धूम पण बर्फाम… https://t.co/FkXvTjof3B
Jai Maharashtra News
Tue Jan 22 12:25:09 +0000 2019

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा दाखल आदित्य पांचोलीविरोधात का दाखल कऱण्यात आ… https://t.co/pQHhHujFyj