Friday, 21 September 2018

बजाज पल्सरचे 160CC चे नवीन दमदार मॉडेल लाँच

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बाजारात लाँच होणाऱ्या वेगवेगळ्या बाईक्सची तरुणांना नेहमीच प्रतिक्षा असते.  त्यातही तरुणांना सर्वाधिक आकर्षण असते  ते रेसिंग आणि दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक्सचे.

 

तरुणांची आवड लक्षात घेवून बजाज ऑटोने आपली नविन पल्सर बाईक भारतीय बाजारपठेत लाँच केली आहे.

 

“पल्सर NS 160” असं या नव्या बाईकचे नाव आहे. 160CC  इंजीन क्षमतेची ही बाईक आहे. ही बाईक सर्वोत्तम क्वॉलिटी, इंटरनॅशनल स्टाइल आणि दमदार परफॉमन्स देणार असल्याचा  दावा बजाज कंपनीने केला आहे.

 

या बाईकची किंमत 80,648 इतकी आहे. ही बाईक बजाज पल्सर 200 मॉडेलची कॉपी आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Sep 21 09:51:53 +0000 2018

BEBO@38 पाहा करिनाचे 'हटके' फोटो - https://t.co/kdRoZQOxBt #KareenaKapoorKhan #HappyBirthdayKareenaKapoor… https://t.co/vWJQyBi0WC
Jai Maharashtra News
Fri Sep 21 08:28:08 +0000 2018

दुसऱ्या लग्नाची अजब कहाणी... गावकऱ्यांचा आगळावेगळा निष्कर्ष चक्क गाढव चढला बोहल्यावर - https://t.co/vV1pQhdI6Z… https://t.co/fFeN0iMOjj

Facebook Likebox