Saturday, 15 December 2018

भारताच्या विजयासाठी 6 फुटाची महाअगरबत्ती लावून देवीला साकडं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

अब आयेगा क्रिकेट का असली मजा. कारण, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं रणांगण सज्ज झालं आहे ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या महामुकाबल्यासाठी. 

 

भारत पाक सामना म्हणजे क्रीडा रसिकांमध्ये उत्सवाचं वातावरण असते. भारत-पाकिस्तान संघांमधला क्रिकेटचा सामना हा उभय देशांमधल्या नागरिकांसाठी राष्ट्रीय

अस्मितेचा मुद्दा बनतो.

 

त्यामुळे  नागपूरमध्ये भारताचा विजय होण्यासाठी 6 फुटाची महाअगरबत्ती लावून देवीला विजयच साकडं घालण्यात आले.

 

सायकल अगरबत्ती कडून 6 फुटाची महा अगरबत्ती शहरातील विविध मंदिर आणि मॉल समोर नेऊन भारताच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card