Wednesday, 23 January 2019

IPL Auction 2019: बड्या खेळाडूंना बसला आर्थिक फटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आयपीएलच्या बाराव्या पर्वासाठी आज क्रिकेटपटूंचा लिलाव झाला. या लिलावामध्ये अनेक नवीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या नव्या खेळाडूंनी तर कोटीची उड्डाणे घेतली आहेत. त्यामुळे काही बड्या खेळाडूंना चांगलाच आर्थिक फटका बसल्याचे चित्र दिसत आहे.

आयपीएलच्या या पर्वात संघमालकांनी रणजी, तामिळनाडू लीग, भारताचा 17 आणि 19 वर्षाखालील संघात चमकदार कामगिरी करणाऱ्यांसाठी चांगली किंमत मोजली आहेत.

listofauction.jpg 

loading...

राशी भविष्य