Wednesday, 23 January 2019

भारताच्या फुटबॉलपटूने पटकावला 'मिस्टर सुप्रानेशनल'चा मान!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारताच्या प्रथमेश मॉलिंगकने सुप्रानेशनल २०१८ मध्ये पहिला क्रमांक मिळवत 'मिस्टर सुप्रानेशनल'चा मान पटकावला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलंडच्या क्रिनिका-जदरोज या शहरात हा मान पटकावणारा तो एकमेव भारतीय ठरला. गतविजेत्या गैब्रिएस कोरियाने प्रथमेश ला हा सन्मान प्रदान केला.

 

prathmesh_2.jpg

 

या पारितोषिकेचे हे तिसरे वर्ष आहे आणि भारताने या वेळेस हि प्रतियोगिता जिंकली पोलंडचा जेकब कुसनर आणि ब्राझीलचे सैमुअल कोस्टा प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकावर होते.

२० वेगवेगळ्या देशांतील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. डान्स,रॅम्प वॉक,बॉडी शो नंतर प्रश्न उत्तरांच्या फेरीमध्ये प्रथमेश ने सर्वांनाच मागे टाकले. खरतर प्रथमेश हा फुटबॉलपटू आहे त्यामुळेच त्याची फिटनेस उत्तम आहे याच कारणामुळे परीक्षकांनी त्याच कौतुकही केलं.

loading...

राशी भविष्य