Tuesday, 20 November 2018

#INDvWI भारत-वेस्ट इंडिज दुसरी कसोटी, मालिका भारताच्या खिशात!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

हैदराबाद कसोटीत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवून मालिका जिंकली आहे.

पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलने सतराव्या ओव्हरमध्ये विजयी धाव घेऊन भारताला विजय मिळवून दिला. उमेश यादवने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या चार बँट्समनना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. रविंद्र जाडेजा तीन विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विनने दोन आणि कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card