Monday, 10 December 2018

#IndiavsWestIndies राजकोटमध्ये विराटचं 24 वं शतक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉच्या पाठोपाठ विराटनेही शतक पटकावलं आहे.

विराटचे हे 24 वे कसोटी शतक असून फक्त 72 कसोटी सामन्यांमध्ये 24 शतकं पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

या उत्कृष्ट कामगिरीने त्याने इंग्लंडचे ग्रॅग चॅपल आणि वेस्ट इंडिजच्या व्हीव्हीयन रिचर्ड्स यांची 24 शतकांची बरोबरी केली आहे, याबरोबरच विराटने भारतीय मैदानांवर 3 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card