Tuesday, 18 December 2018

कबड्डी प्रेमींना खुशखबर!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

प्रो कबड्डी लीग सीजन-6 व वर्ष 2018 मधील हा दुसरा सीजन आहे. टूर्नामेंट मध्ये एकूण 12 टीम प्रो कबड्डीचा शीर्षक जिंकण्यासाठी एकमेकांशी सामना घेतील. कोची आणि मुंबई येथे प्लेऑफ खेळले जातील. अंतिम सामना 5 जानेवारी रोजी मुंबई येथे होणार आहे. प्रो कबड्डी लीगची सर्वात यशस्वी टीम 'पटना पायरेट्स' यावेळी पटना येथे आपले सर्व घरगुती सामने खेळतील. गेल्या सीजनमध्ये 'पटना'ने आपले सामने रांचीमध्ये खेळले होते. 'पटना' टीम हा लीगचा सध्याचा चॅम्पियन संघ असून, सलग तीन वेळा त्याने सामने जिंकले आहे. 'पटना'शिवाय जयपूर 'पिंक पॅंथर' आणि 'यु मुंबा' यांनीही एकदाच शीर्षक जिंकला आहे. पाचव्या सीजनमध्ये लीगचा भाग बनलेली 'यूपी योद्धा' संघ लखनऊ ऐवजी 'ग्रेटर नोएडा' येथे आपले सामने खेळणार आहेत.

*चेन्नई: 7-11 ऑक्टोबर 2018
*हरियाणा (सोनीपत): 12-18 ऑक्टोबर 2018
*पुणे: 18-25 ऑक्टोबर 2018
*पटना: 26 ऑक्टोबर 1 नोव्हेंबर 2018
*ग्रेटर नोएडा: 2-8 नोव्हेंबर 2018
*मुंबई: 9 -15 नोव्हेंबर 2018
*अहमदाबाद: 16-22 नोव्हेंबर 2018
*बंगलोर: 22-29 नोव्हेंबर 2018
*दिल्ली: 30 नोव्हेंबर - 6 डिसेंबर 2018
*हैदराबाद: 7-13 डिसेंबर 2018
*जयपूर: 14-20 डिसेंबर 2018
*कोलकाता: 21-27 डिसेंबर 2018
प्लेऑफ
*कोची: 30-31 डिसेंबर
*मुंबई: 3 जानेवारी Semi-Final
5 जानेवारी Final

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card