Saturday, 15 December 2018

#IndiavsWestIndies भारताला पहिलाच धक्का, पृथ्वीच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आजपासून भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 कसोटींच्या मालिकेला सुरूवात झाली आहे.

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  

मुंबईकर युवा फलंदाज ‘पृथ्वी शॉ’चं कसोटी क्रिकेटमध्ये आगमन होतं आणि तो लोकेश राहुलच्या साथीनं सलामीला उतरला.

इंग्लंडमधील झालेला पराभव विसरून पुन्हा विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे, मात्र पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताला पहिलाच धक्का बसला आहे. लोकेश राहुल शुन्यावर बाद 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card