Tuesday, 21 August 2018

Asian Games 2018 - मेडल टॅली

मेडल टॅली 2018

 

 

रँक देश

 सुवर्ण

रौप्य कांस्य एकूण
1 चीन 11 5 5 21
2 जपान 4 6 5 15
3 इंडोनेशिया 4 2 1 7
4 द. कोरिया 2 6 7 15
5 इराण 2 2 1 5
6 चायनीज तैपेई 2 1 4 7
7 भारत 2 2 1 5

12 वर्षांनी पाकिस्तानच्या सलामीवीरांनी मोडीत काढला विश्वविक्रम...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्ठा, नवी दिल्ली

झिम्बाब्वेविरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना पाकिस्तानसोबत चांगलाच रंगलाय. पाकिस्तानचा सलामीवीर फखर झामन  पाकिस्तानचा पहिला द्विशतकवीर ठरल्याने पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाणार आहे.

झामन आणि इमाम उल हक या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 304 धावांची भागीदारी रचत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात झामनने नाबाद 210 धावांची खेळी साकारली, तर इमामने 113 धावा केल्या आणि झामनला चांगली साथ दिली. या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात 399 धावांचा डोंगर उभारता आला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी हा विश्वविक्रम श्रीलंकेच्या सलामीवीरांच्या नावावर होता. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आण उपुल थरंगा या सलामीवीरांनी 2006 साली लीड्स येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात 284 धावा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास 12 वर्षांनी हा विश्वविक्रम पाकिस्तानच्या सलामीवीरांनी मोडीत काढला आहे.

 

loading...

Cricket Score Card

Facebook Likebox