Friday, 18 January 2019

#FifaWorldCup2018 इंग्लंडचा पराभव करत बेल्जियम अव्वल स्थानावर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फिफा विश्वचषकातील ‘ग’ गटातील सामन्यात बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 ने पराभव केला आहे. बेल्जियमने फुटबॉल विश्वचषकातील ' जी ' गटामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता बेल्जियम जपानला धडकणार आहे. तर इंग्लंडला या पराभवामुळे दुसरे स्थान मिळाले असून त्यांना बाद फेरीत कोलंबियाला सामोरे जावे लागणार आहे.

या पराभवामुळे इंग्लंडला ‘ग’ गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. बेल्जियम आणि इंग्लंड याच दोन संघांनी ग गटातून बाद फेरीत धडक मारली आहे. 

  • पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात मात्र अपयश आले.
  • पहिल्या सत्रात हा सामना गोलशून्य बरोबरीत
  • सामन्याच्या 51 व्या मिनिटाला जानूझाजने गोल 
  • जानूझाजच्या गोलमुळे बेल्जियमला 1-0 अशी आघाडी
  • आघाडी अखेरपर्यंत कायम
  • बेल्जियमचा इंग्लंडवर विजय 

#FifaWorldCup2018 पोलंडचा विजय,पराभवानंतरही जपानला बाद फेरीचं दुसरं तिकीट

#FifaWorldCup2018 आईसलँडवर विजय, क्रोएशियाचं ' ड ' गटात प्रथम स्थान

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card