Thursday, 17 January 2019

#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फुटबॉल विश्वचषकातील मोरॅक्कोविरुद्धच्या लढतीत स्पेनला 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. परंतु या बरोबरीनंतरही स्पेनचा संघ बाद फेरीत दाखल होण्यात यशस्वी ठरला आहे. 

  • सामन्याच्या 14व्या मिनिटाला खलिद बोऊतैबचा मोरॅक्कोसाठी पहिला गोल
  • त्यानंतर पाच मिनिटांनीच स्पेनचा त्यांच्यावर यशस्वी हल्ला
  • स्पेनच्या इस्कोने 19व्या मिनिटाला गोल केला आणि सामना मध्यंतरापर्यंत 1-1 असा बरोबरीत राहिला. 
  • दुसऱ्या सत्रात मोरॅक्कोचा आक्रमक खेळ
  • मोरॅक्कोच्या इन नेसयारीने गोल केला आणि संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
  • मोरॅक्कोच्या या गोलनंतर स्पेन संघ आक्रमक
  • त्यांनी भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटाला गोल करत सामन्यात 2-2 अशी बरोबरी केली. स्पेनसाठी हा निर्णायक गोल इअॅगो अॅसपसने केला.

#FifaWorldCup2018 सौदी अरेबियाचा अखेरच्या लढतीत इजिप्तवर विजय

#FifaWorldCup2018 उरुग्वेचा रशियावर 3-0 ने दमदार विजय

#FifaWorldCup2018 इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा 6-1 धुव्वा उडवला

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card